स्वामी नाम तुम्ही नित्य घेता वाचे ।
सुख जिवा साचे होय खरे ॥१॥
तया विण आम्हा नेणे हो सर्वथा ।
आणिक ती वार्ता जगांतरा ॥२॥
पुरवील अर्थ स्वामी कृपावंत ।
इच्छित मनोरथ दयाळ तो ॥३॥
आनंद म्हणे माझा पाठीराखा खरा ।
तारक हा बरा स्वामीराज ॥४॥
रचयिता : सदगुरु श्री आनंदनाथ महाराज
सुख जिवा साचे होय खरे ॥१॥
तया विण आम्हा नेणे हो सर्वथा ।
आणिक ती वार्ता जगांतरा ॥२॥
पुरवील अर्थ स्वामी कृपावंत ।
इच्छित मनोरथ दयाळ तो ॥३॥
आनंद म्हणे माझा पाठीराखा खरा ।
तारक हा बरा स्वामीराज ॥४॥
रचयिता : सदगुरु श्री आनंदनाथ महाराज