** जाहीर निमंत्रण : सामुदायिक स्वामी नामस्मरण सोहळा **
रविवार दि. ३ जुलै २०१६, सायं. ठीक ४ वाजता
स्थळ : चोगले कुटुंबियांचे विठ्ठल मारुती पंचायतन देवस्थान, श्रीराम मंदिर, श्रीराम मंदिर रोड, बाभई नाका, बोरीवली (पश्चिम) - ९२
संपर्क : प्रथमेश लोके (9821941819)
नाव नोंदणी आवश्यक ! इच्छूकांनी आपले नाव या लिंकवर ऑनलाईन नोंदवावे : https://goo.gl/sr2FYz
कृपया निर्धारित वेळेच्या १५-२० मिनिटे आधीच उपस्थित राहावे, कार्यक्रम स्थळी नाव नोंदणी/नामस्मरण पुस्तिका वाटप ठीक ३:३० वा. पासून सुरु होईल.
[कृपया पूर्ण वाचा व शेअर करा]
श्रीस्वामीकृपेने मुंबई, ठाणे, पुणे, अक्कलकोट येथील नामस्मरण सोहळ्यांना मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर खास स्वामीभक्तांच्या आग्रहास्तव पश्चिम उपनगरामध्ये दीर्घ कालावधीनंतर (साधारण ९ महिन्यानंतर) सामुदायिक नामस्मरण सोहळा आपल्या श्रीस्वामी समर्थ भक्त परिवार फेसबुक समूहाच्या वतीने आयोजित करण्यात येत आहे. सदर नामस्मरण सोहळा रवि. दि. ३ जुलै २०१६ रोजी सायं. ४ वाजता बोरीवली पश्चिम येथील चोगले राम मंदिर, बाभई नाका येथे आयोजित केला आहे. या श्रीराम मंदिराच्या अगदी समोरच श्रीस्वामींचा मठ आहे व त्या मठातील स्वामीभक्तांच्या मदतीनेच आपण हा सोहळा श्रीराम मंदिरामध्ये आयोजित करत आहोत. तरी सर्व स्वामी भक्तांनी या सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. आजतायत मुंबईमधील पश्चिम उपनगरामध्ये नामस्मरण सोहळा तुलतेने कमी वेळा संपन्न झाला आहे, आताही पश्चिम उपनगरात दीर्घ कालावधीनंतर हा नामस्मरण सोहळा संपन्न होत आहे. तेव्हा सर्वांनीच विशेषतः पश्चिम उपनगरातील स्वामीभक्तांनी हा नामस्मरण सोहळ्याकरीता आवर्जून उपस्थित राहावे हि नम्र विनंती.
कलियुगात उपासनेचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे नामस्मरण. वैयक्तित नामस्मरणापेक्षा सामुदायिक नामस्मरण हे अधिक प्रभावी आहे. त्यामुळे मनात सात्विक विचार येतात व सर्व संकटांचा परिहार होऊन आनंद मिळतो. सगळ्यांच्या एकत्रित ताला-सुरात म्हटल्या जाणाऱ्या स्वामींच्या गजराने जी ऊर्जा निर्माण होते, ती आपल्याला खूप काही देऊन जाते. एक वेगळ्याच प्रकारचा अध्यात्मिक आनंद आपल्याला अनुभवता येतो. तरी अशा या सामुदायिक नामस्मरण सोहळ्याला आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे.
इच्छूकांनी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. नामस्मरणाला येणाऱ्या भावीकांनी आपले नाव व संपर्क क्रमांक या लिंकवर ऑनलाईन नोंदवावे : https://goo.gl/sr2FYz
काही अडचण आल्यास मात्र वर दिलेल्या नंबरवर SMS किंवा WhatsApp मेसेजद्वारे हि नोंदवता येईल. (शक्यतो ऑनलाईनच नोंदणी करावी)
कृपया निर्धारित वेळेच्या १५-२० मिनिटे आधीच उपस्थित राहावे, कार्यक्रम स्थळी नाव नोंदणी/पुस्तिका वाटप ठीक ३:३० वा. पासून सुरु होईल.
आपला नम्र,
प्रथमेश लोके (9821941819)
श्री स्वामी समर्थ भक्त परिवार (फेसबुक समुह)
(विशेष नम्र विनंती : स्वामींच्या नामाचा प्रसार ही स्वामीसेवाच आहे हे जाणून आपण या नामस्मरण सोहळ्याच्या निमंत्रणाचा हा मेसेज फेसबुक, व्हॉटसअॅप, हाईकवर आपल्या मित्रपरिवारासोबत तसेच ग्रुप्समध्ये जास्तीत जास्त शेयर करा जेणेकरून अधिकाधिक श्रीस्वामीभक्तांना या नामस्मरण सोहळ्याचा लाभ घेता येईल !)