वैदिक पूजा |
प्रशस्त सभामंडप |
गगनचुंबी मंदिर |
मंदिर |
अखंड नामस्मरणाचा शुभारंभ
नामस्मरणात लहान मुलांचा हिरीरीने सहभाग |
विणा घेऊन नामस्मरण करणारा शालेय विद्यार्थी |
भाविक भक्तजन |
उत्सवाची रोषणाई |
महाआरती |
रोषणाई |
स्वामी दर्शन |
अखंड नामसंकीर्तन |
भक्तांसाठी "तोची एक समर्थ" चित्रपटाचे प्रक्षेपण |
भजन |
नामसंकीर्तनात नव्या पिढीचा सहभाग |
आकर्षक दत्तमूर्ती |
उत्सवाचा यशस्वी समारोप |
श्री स्वामी समर्थ भक्त परिवारातर्फे विविध कार्यक्रम राबवले गेले. त्यामध्ये महापूजा, होमहवन, महाप्रसाद, भजन, कीर्तन, अखंड नामस्मरण इत्यादी उपक्रम राबवले गेले. हे ठिकाण भाविकांना नक्कीच समाधान मिळवून देते. त्यामुळे भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. हा स्वामींचा कशेडी येथील मठ, मठ राहिला नसून एक तीर्थक्षेत्र बनले आहे. सर्व राजकीय पक्ष उत्साहाने एकत्र येऊन देखील आनंदाने साजरे करतात.
No comments:
Post a Comment